Indina AirForce Aircraft Purchase: पुढील 10 वर्षे भारतीय हवाई दलासाठी खास, स्वदेशी ताकद वाढणार
पुढील 10 वर्षे भारतीय हवाई दलासाठी खास असणार आहेत. येत्या 10 वर्षांत भारतीय हवाई दल आपला लढाऊ विमानांचा ताफा विस्तारणार असून त्यात समाविष्ट असलेली बहुतांश विमाने भारतातच तयार केली जाणार आहेत. हवाई दलाकडे सध्या लढाऊ विमानांची मंजूर संख्या 42 स्क्वाड्रन्स आहे. प्रत्येक स्क्वाड्रनमध्ये 18 विमाने असतात. सध्या हवाई दलाकडे फक्त 31 स्क्वाड्रन्स आहेत आणि हवाई…