Hamza Saleem Dar: हमजा सलीम दारने रचले अनेक विक्रम एका षटकात सहा षटकार, 24 चेंडूत शतक आणि 43 चेंडूत 193 नाबाद धावा
Hamza Saleem Dar | हमजा सलीम दार: स्पेनमध्ये खेळल्या जाणाऱ्या युरोपियन क्रिकेट सीरीजमध्ये हमजा सलीम दारने झंझावाती खेळी करत अनेक विक्रम आपल्या नावे केले आणि क्रिकेटच्या रेकॉर्ड बुक मध्ये मानाचे स्थान प्राप्त केले. युरोपियन क्रिकेट मालिकेत मंगळवारी (५ डिसेंबर २०२३) कॅटालुनिया जग्वार आणि सोहल हॉस्पिटल यांच्यात सामना झाला. या सामन्यात कॅटालोनियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी…