fbpx
New Education Policy

New Education Policy: नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून नवा भारत घडेल!

New Education Policy: विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे तर विविध कौशल्ये विकसित करून आर्थिक सक्षमता प्राप्त करून देण्यासाठी हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असल्याचे मत मुंबई विदयापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केले. विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला- वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयात बुधवार, १ फेब्रुवारी २०२३ या दिवशी ‘नवे शैक्षणिक धोरण २०२०: अंमलबजावणी आणि पुढील वाटचाल’ या…

पुढे वाचा...