बालदिन – 14 नोव्हेंबर
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजेच 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून भारतात साजरा केला जातो. यानिमित्ताने सध्याच्या परिस्थितीतील बाल्य जीवनाबद्दलचा हा आढावा – आपण वर्षभरात रोजच कोणता ना कोणता खास दिवस साजरा करत असतो. हे प्रत्येक दिनविशेष आयुष्याशी निगडित प्रत्येक वैयक्तिक, सामाजिक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरे केले जातात. कोरोनाचा प्रभाव दरवर्षी…