fbpx
Bajri Wade बाजरी वडे

Bajri Wade: बाजरी वडे

Bajri Wade: बाजरीच्या पिठाचा एक पौष्टिक आणि खमंग खुसखुशीत पदार्थ आज आपण बनवणार आहोत. बाजरीचे वडे (Bajri Wade) बनवायला साधारण ३०-४० मिनिटे इतका अवधी लागतो. कसे करायचे बाजरी वडे? (Bajri Wade:) चला जाणून घेऊयात. Bajri Wade: साहित्य ४ वाट्या बाजरीचे पीठ 2 टे स्पून आलं, हिरवी मिरची, लसूण पेस्ट 2 टी स्पून काश्मिरी लाल तिखट…

पुढे वाचा...