Ambernath Shivmandir: अंबरनाथचे शिवमंदिर – स्थापत्यकलेचा अविष्कार आणि अभियांत्रिकी चमत्कार
Ambernath Shivmandir: अंबरनाथचे शिवमंदिर हे 11व्या शतकातील प्राचीन मंदिर आहे, जे अजूनही सुस्थितीत आहे. महाराष्ट्रातील मुंबईजवळच्या अंबरनाथ शहरात बांधलेलं हे शिव मंदिर अंबरेश्वर म्हणूनही ओळखले जाते. हे पुरातन शिवालय अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात 2 किमी अंतरावर वडवण (वालधुनी) नदीच्या काठी वसलेले आहे. हे मंदिर 1060 AD मध्ये दगडात सुंदर कोरलेले बांधले गेले. मिळालेल्या पुराव्यांच्या…