fbpx
Pradhan Mantri Suraksha Bima Yojana 2023

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana : अवघ्या २० रुपयांत मिळणार २ लाखांचे विमा संरक्षण

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana : आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक नागरिकांसाठी विम्याचे कवच असणं आवश्यक झाले आहे. परंतु कमी विमा उत्पन्न असलेल्या किंवा गरीब वर्गातील लोकांसाठीही जास्त प्रीमियम भरणे शक्य नाही. खाजगी विमा कंपन्यांकडून प्रीमियम आकारला जात असणारा प्रीमियम प्रत्येकाला परवडेलच असा नाही. अशा परिस्थितीत केंद्र सरकारची प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima…

पुढे वाचा...