
दसरा सण मोठा…
‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ या काव्यातच ह्या सणाची महती गौरवलेली आहे. दसरा म्हणजेच विजयादशमी . हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे आपल्याकडे विजयादशमीच्या सणाला फार महत्त्वाचे स्थान आहे. विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवसाला दसरा असेही म्हटले जाते. आश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या घटांची स्थापना…