fbpx
हर घर तिरंगा

अ. भा. सो. क्ष. कासार समाजोन्नती मध्यवर्ती महिला मंडळाने साजरा केला ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रम

9 ऑगस्ट म्हटले की आपल्याला आठवते १९४२ ची ‘चले जाव’ चळवळ आणि मनात फुलते स्वाभिमानाची ज्योत.  क्रांती दिनाच्या याच शुभमुहूर्तावर अखिल भारतीय सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजोन्नती मध्यवर्ती महिला मंडळाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘हर घर तिरंगा‘ अंतर्गत ‘तिरंगा’ थीम घेऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ऑनलाईन आणि ऑफलाइन कार्यक्रम ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही स्वरूपात…

पुढे वाचा...

विमानतळावरील चेक इनच्या रांगेतून होणार प्रवाशांची सुटका

वाराणसी आणि बेंगळुरू विमानतळावर ‘डिजी यात्रा सुविधा’ (Digi Yatra) सुरु करण्यात आली आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत पुणे, विजयवाडा, कोलकाता, दिल्ली आणि हैदराबाद या पाच विमानतळांवर ही सुविधा आणण्यात येणार आहे. भारतातल्या निवडक विमानतळावर आता प्रवाशांना एक चांगली सुविधा मिळणार आहे.  १५ ऑगस्ट २०२२ पासून वाराणसी आणि बंगळुरू या देशातील दोन विमानतळांवर ‘डिजी यात्रा’ सुविधा सुरू…

पुढे वाचा...

Eknath Shinde Wins Hearts: एकनाथ शिंदे साहेबांनी जिंकले मन…

Eknath Shinde Wins Hearts: तुमच्या छोट्या कृतीचा इतरांवर मोठा प्रभाव पडू शकतो. ठाणे येथील धर्मवीर आनंद दिघे उद्यानाचे उद्घाटन महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब (Eknath Shinde) ह्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.  त्यावेळी घडलेला हा एक छोटासा प्रसंग. तर हे उद्यान ठाणे कॉलेजच्या अगदी बाहेर आहे.  शिंदे साहेबांना (Eknath Shinde) पाहण्यासाठी कॉलेजचे विद्यार्थी कमालीचे उत्साहित झाले…

पुढे वाचा...