fbpx
Tejasvi Sanman Sohla

Tejasvi Sanman Sohla 2024 : तेजस्वी सन्मान सोहळा २०२४

तेजस्वी फाऊंडेशन सामाजिक संस्थेचा ‘तेजस्वी सन्मान सोहळा २०२४’ हा सोहळा नुकताच मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे येथे पार पडला. सामाजिक साहित्यिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता या क्षेत्रात अटकेपार झेंडा रोवलेल्या २० तेजस्वी ताऱ्यांना या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध मराठी कलाकार, दूरदर्शन वरील ‘गप्पागोष्टी’ कार माननीय जयंत ओक साहेब उपस्थित होते. हा कार्यक्रम…

पुढे वाचा...
Loksabha Election

Loksabha Elections 2024: लोकसभा निवडणूक 2024: तुमच्या राज्यात कोणत्या जागेवर मतदान कधी होणार?

तुम्हाला येथे 543 लोकसभा जागांची संपूर्ण माहिती मिळेल लोकसभा निवडणूक 2024 चे वेळापत्रक देशात 18व्या लोकसभेसाठी निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार असल्याचे निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.१९ एप्रिल ते १ जून दरम्यान विविध राज्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यानंतर ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे….

पुढे वाचा...
School Connect Conference on New Education Policy

School Connect: ठाणे जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी नवीन शैक्षणिक धोरण संपर्क अभियान

नवीन शैक्षणिक धोरण संपर्क अभियान: ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळ संचलित जोशी बेडेकर स्वायत्त महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यासंबंधीचे संपर्क अभियान स्कूल कनेक्ट हे आयोजित करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठातर्फे मुंबई व कोकण परिसरातील सर्व जिल्ह्यांमध्ये वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य व उपप्राचार्यांसाठी हे संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या संपर्क अभियानाला प्रमुख वक्ते…

पुढे वाचा...
Shriramjanmabhoomi Mandir

Ramjanmabhoomi Mandir: अयोध्येत निर्माण केलेल्या श्री रामजन्मभूमी मंदिराची वैशिष्ट्ये:

पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या राम मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात, मंदिराच्या गर्भगृहात राम लल्लाची मूर्ती स्थापित केली जाईल. दुसरीकडे 24 जानेवारीपासून भाविकांना भव्य मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. अयोध्या राम मंदिर: पार्श्वभूमी स्वातंत्र्यानंतर भारतात बांधल्या जाणार्‍या सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक, अयोध्या राम मंदिर हे नवीन-युगाच्या तांत्रिक सोयी आणि जुन्या…

पुढे वाचा...