fbpx
Mohammed Shami

Mohammed Shami | मोहम्मद शमी : तीनदा केला होता आत्महत्येचा विचार, आज देशाचा स्टार खेळाडू

Mohammed Shami | विश्वचषक 2023 च्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मोहम्मद शमीने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यामुळे तो आज देशाचा सर्वात मोठा स्टार खेळाडू बनला आहे. भारताच्या सेमी फायनल मधील विजयाच्या रात्रीपासून शमी सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. परिस्थिती अशी आहे की त्याने विराट कोहलीच्या 50 व्या शतकाच्या महान कामगिरीनंतरही सोशल मीडियावर शमीचाच बोलबाला आहे….

पुढे वाचा...
Big Releases In December 2023

Big Releases in December 2023 : डिसेंबर 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर जोर दाखविणार ‘हे’ दमदार चित्रपट

Big Releases in December 2023 : डिसेंबर 2023 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये एक अतिशय रोमांचक स्पर्धा पाहायला मिळणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट आणि विकी कौशलचा चित्रपट ‘सॅम बहादूर’ यांच्यात थेट स्पर्धा होणार आहे. दुसऱ्या आठवड्यात मनोज बाजपेयीचा ‘जोरम’ आणि वरुण तेजचा ‘ऑपरेशन व्हॅलेंटाइन’ चित्रपट यांच्यात टक्कर होऊ शकते. आणि वर्षाच्या शेवटी…

पुढे वाचा...
Virat Kohli Story - दिल्लीची गल्ली ते 'किंग कोहली'

Virat Kohli Story | दिल्लीची गल्ली ते ‘किंग कोहली’ – विराटची ‘विराट’ गोष्ट

Virat Kohli Story | सध्या जागतिक क्रिकेटमध्ये विराट कोहली बद्दल भरभरून बोलले जात आहे. एका मागोमाग एक अनेक विक्रम किंग कोहलीने या वर्षी मोडले आहेत. नुकतेच त्याने आपल्या वन डे कारकिर्दीतले ५० वे शतक झळकावले आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ४९ शतकांच्या विक्रमाला मागे टाकले. कोहली जेव्हा आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असतो तेव्हा जगातील महान गोलंदाज…

पुढे वाचा...
Rohit Sharma Biography

Rohit Sharma Biography: ऑफस्पिनर ते हिटमॅन – रोहित शर्माच्या प्रवासाची अनोखी कहाणी

Rohit Sharma Biography: रोहितने आपल्या करिअरची सुरुवात ऑफ-स्पिनर म्हणून केली आणि त्याला थोडीफार फलंदाजीही करता आली. मात्र, लवकरच त्याचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी रोहितची फलंदाजी प्रतिभा ओळखली आणि त्याला थेट आठव्या क्रमांकावरून डावाची सुरुवात करण्यासाठी पाठवले. रोहितने शालेय स्पर्धेत चांगली कामगिरी केली आणि सलामीवीर म्हणून पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले. ऑफस्पिनर म्हणून केली आपल्या करिअरची सुरुवात…

पुढे वाचा...
Sachin Tendulkar Statue @ Wankhede Stadium

Sachin Tendulkar Statue: वानखेडेमध्ये सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण

Sachin Tendulkar Statue: भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज आणि क्रिकेटचा देव म्हणून प्रसिद्ध असलेल्या सचिन तेंडुलकरचा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पुन्हा एकदा सन्मान करण्यात आला. सचिनच्या पुतळ्याचे त्यांच्या होम ग्राउंडवर अनावरण करण्यात आले. सचिनच्या ट्रेडमार्क ‘लोफ्टेड ड्राईव्ह’ पोझमध्ये पुतळा मास्टर ब्लास्टरच्या पुतळ्याचे अनावरण बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरच्या स्मरणार्थ करण्यात आला….

पुढे वाचा...
Tiger 3 Vs The Marvels Box Office Clash

Tiger 3 Vs The Marvels: टायगर 3 विरुद्ध द मार्व्हल्स, टायगरने जिंकली IMAX थिएटरची लढाई, आगाऊ बुकिंगही बंपर

सिने रसिकांसाठी यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने धमाकेदार होणार आहे कारण या दिवाळीत ‘टायगर ३’ आणि ‘द मार्व्हल्स’ हे दोन बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हे दोन्ही चित्रपट ऐन दिवाळीत म्हणजेच दहा नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहेत यामुळे यंदाची दिवाळी ॲक्शन आणि थरारपट सिनेप्रेमींसाठी खास असेल यात शंका नाही. भाईजानच्या फॅन्सना ‘टायगर ३’ मध्ये पुन्हा एकदा सलमान…

पुढे वाचा...
Zatpat Karodpati Kase Vhave Vol2

Gaurav More: मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवू नये! – गौरव मोरे

Gaurav More | गौरव मोरे: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम सुप्रसिध्द विनोदी अभिनेते गौरव मोरे यांच्या उपस्थितीत डोंबिवली च्या सर्वेश हॉल मध्ये एक शानदार कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात लेखक अमोल निरगुडे यांच्या ‘झटपट करोडपती कसे व्हावे?’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन गौरव मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना गौरव मोरे यांनी लेखक अमोल निरगुडे…

पुढे वाचा...
Shabdasugandh Prakashan Sohala

Shabdasugandh : पोलीस खात्यातील नारायण गाडेकर यांचा ‘शब्दसुगंध’ हा काव्यसंग्रह प्रकाशित

Shabdasugandh | शब्दसुगंध : पोलीस खात्यातील कवी नारायण गाडेकर यांच्या ‘शब्दसुगंध’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मुलुंड येथे झाले. सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे या सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतीलाल कोथिंबीरे, कवी नारायण गाडेकर, प्रकाशक डॉ. संतोष राणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कवी अरुण म्हात्रे…

पुढे वाचा...