fbpx
Pakistan In Economic Crisis

Pakistan In Economic Crisis: पाकिस्तान दिवाळखोरीच्या वाटेवर

Pakistan In Economic Crisis: भारताचा नाश करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानात दारिद्र्य, अज्ञान, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, पायाभूत सुविधांची कमतरता असे प्रश्न जनतेच्या पाचवीला पूजलेले आहेत. चीन,अमेरिका आदी देशांच्या आर्थिक पाठिंब्यावर पाकिस्तानचा गाडा हाकला जात आहे. पाकिस्ताननं देशातील विकास कामांसाठी तसंच अन्य कारणांसाठी विविध देशांकडून तसंच जागतिक बँकेकडून कर्ज घेतले आहे. हे कर्ज आता इतकं वाढलं आहे की…

पुढे वाचा...

Women’s IPL Teams Finalised: महिला आयपीएल संघांची घोषणा

Women’s IPL Teams Finalised: बहुप्रतिक्षित असेलल्या भारतातील पहिल्या महिला आयपीएल संघांचा लिलाव मुंबईत पार पडला. यावेळी बीसीसीआयने नवीन पाच फ्रेंचायझीची घोषणा (Women’s IPL Teams Finalised) केली. या लिलावात पाच संघ खरेदी करण्यासाठी एकूण १७ कंपन्यांनी बोली लावली होती. दरम्यान, यावेळी पुरुषांच्या पहिल्या आयपीएल लिलावाचे सर्व रेकॉर्ड मोडले असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली…

पुढे वाचा...
पठाण अवतार

Pathaan Avtaar: ‘पठाण’ अवतार

Pathaan Avtaar: जवळपास चार वर्षांच्या दीर्घ विश्रांती नंतर शाहरुख खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर ‘पठाण’ रुपात अवतरला आणि त्याने तिकीट खिडकीचा गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर लीलया उचलला. दर शुक्रवारी नवीन चीत्रपटांच्या नावाखाली रिमेक आणि सिक्वेलचे रतीब घालणाऱ्या बॉलीवूडकर गोप गोपीकांनी त्या छत्रछायेखाली धाव घेतली आणि शाहरुख खानच्या पठाण अवताराची ते भरभरून स्तुती करू लागले. त्याच्या…

पुढे वाचा...
Ved Lavnaara Vaalvi

Vaalvi Marathi Movie: वेड लावणारा ‘वाळवी’

Vaalvi Marathi Movie: मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर वेगवेगळ्या भाषेतले १३-१४ चित्रपट भारतभर प्रदर्शित झाले. बॉक्स ऑफिस वर ‘दृश्यम २’ ची जादू कायम असताना, रितेश जेनेलियाचा ‘वेड’ सर्वांना वेड लावत असताना तीन हिंदी चित्रपटांसहित अनेक प्रादेशिक चित्रपट प्रदर्शित झाले आणि प्रेक्षक विभागले गेले. त्यात दक्षिण भारतीय सिनेमा वरीसू, थिनुवू , वॉल्टर वरैया, वीरा सिम्हा रेड्डी सारखे…

पुढे वाचा...