Women’s Reservation Bill : महिला आरक्षण विधेयक मंजूर
मोदी सरकारने बोलाविले संसदेचे विशेष अधिवेशन खर्या अर्थाने ऐतिहासिक ठरत आहे. महिला आरक्षण विधेयक पहिल्यांदा सरकारने मांडले आणि ते बुधवारी २० सप्टेंबर २०२३ रोजी ते लोकसभेत आणि २१ सप्टेंबर २०२३ रोजी राज्यसभेतही मंजूर झाले. संसदेतील महिला आरक्षणाबाबत 27 वर्षांची अनिश्चितता अखेर गुरुवारी संपुष्टात आली. ही घटनादुरुस्ती राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने लागू होईल. यासोबतच आता लोकसभा, राज्य विधानसभा…