Rishi Sunak Press Conference : ऋषी सुनक यांची पत्रकार परिषद – मोकळेपणाने मांडले विचार
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक शनिवारपासून सुरू होणाऱ्या G20 परिषदेसाठी शुक्रवारी नवी दिल्लीत पोहोचले. पीएम सुनक म्हणाले की, आपल्यापैकी प्रत्येकावर परिणाम करणाऱ्या काही आव्हानांना तोंड देण्यासाठी ते जागतिक नेत्यांसोबत जवळून काम करतील. पत्नी अक्षता मूर्तीसह सुनक यांचे विमानतळावर केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे, भारतातील ब्रिटनचे उच्चायुक्त अॅलेक्स एलिस आणि वरिष्ठ राजनैतिक अधिकारी यांनी स्वागत केले. खलिस्तानच्या मुद्द्यावर…