पुरण पोळी
पुरण पोळी ही महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये बनविली जाणारी एक गोड पोळी आहे. कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांमध्येही पुरण पोळी बनविली जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने होळी, गणेश चतुर्थी आणि बैल पोळा या सारख्या सणांना पुरण पोळी बनविली जाते. कशी बनवायची पुरण पोळी? चला पाहुया. साहित्य ३०० ग्रॅम हरभरा डाळ३०० ग्रॅम गूळ किंवा साखरएक छोटा चमचा वेलची पूड,…