fbpx
100% Ethanol Vehicles

100% Ethanol Vehicles to be launched : 100% इथेनॉलवर चालणारी वाहने लवकरच येणार: नितीन गडकरी

भारतीय बाजारात संपूर्णपणे इथेनॉलवर चालणारी नवीन वाहने आणली जातील, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच सांगितले. नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करणाऱ्या मर्सिडीज बेंझ कंपनीच्या अध्यक्षांची भेट घेतल्याची आठवण करून दिली. संपूर्णपणे इथेनॉलवर चालणारी नवीन वाहने संपूर्णपणे इथेनॉलवर चालणारी नवीन वाहने तयार केली…

पुढे वाचा...