NordPass released the list of Most Common Passwords of 2022: नॉर्डपास तर्फे सर्वात खराब पासवर्डची यादी जाहीर
NordPass released the list of Most Common Passwords: भारतात डिजिटल क्रांती मुळे जवळ पास प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. अनेकजण डेस्कटॉप कॉम्पुटर, टॅब्लेट्स आणि लॅपटॉप्सही वापरतात. स्मार्टफोन्सचा वापर वाढल्याने अनेक जण फेसबुक, व्हॉट्सॲप सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करीत आहेत. सर्व प्रकारचे सोशल मीडिया अकाउंट किंवा बँक अकाउंट्स वापरण्यासाठी पासवर्डचा वापर आवश्यक आहे. पासवर्ड ठेवणे हे कौशल्याचे…