First pilot for Digital Rupee: डिजिटल रुपयाचा पायलट 1 डिसेंबर पासून – आरबीआयची घोषणा
First pilot for Digital Rupee: मंगळवार , २९ नोव्हेंबर रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रिटेल सेंट्रल बँक डिजिटल चलन (CBDC)च्या पायलटची (First pilot for Digital Rupee) घोषणा केली. 1 डिसेंबर २०२२ पासून डिजिटल रुपया हे चलन डिजिटल टोकनच्या स्वरूपात उपलब्ध असेल जो कायदेशीर निविदा दर्शवेल, असे आरबीआयने म्हटले आहे. “हा पायलट प्रोजेक्ट एका…