fbpx
हवाई दलात नवीन ऑपरेशनल विंग

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच हवाई दलात नवीन ऑपरेशनल विंग

भारतीय वायुसेनेच्या 90 व्या वर्धापन दिनानिमित्त चंदीगड येथील वायुसेना स्थानकावर एका औपचारिक परेडचे आयोजन करण्यात आले होते. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी परेडचे निरीक्षण केले. कार्यक्रमात चौधरी म्हणाले की, “केंद्र सरकारने भारतीय हवाई दलातील अधिकाऱ्यांसाठी वेपन सिस्टिम विंग स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.” ते म्हणाले की, “स्वातंत्र्यानंतर प्रथमच हवाई दलात…

पुढे वाचा...