Women’s IPL Schedule In Marathi:: ४ मार्च २०२३ हा दिवस भारतीय महिला क्रिकेट साठी ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. या दिवशी संध्याकाळी साडे सात वाजता महिला प्रीमियर लीग (WPL) चा पहिला हंगाम आजपासून सुरू होत आहे. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम येथे सायंकाळी साडेपाच वाजता पहिल्या हंगामाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे आणि त्या नंतर साडेसात वाजता पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला जाईल. या लीग मुळे महिला क्रिकेटच्या उज्वल भविष्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल हे निश्चित.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (Board of Control for Cricket in India) अर्थात (BCCI) ने महिला प्रीमियर लीग (WPL) 2023 चे वेळापत्रक (Women’s IPL Schedule In Marathi) जाहीर केले आहे. ही स्पर्धा 4 मार्च ते 26 मार्च या काळात पार पडणार आहे.
महिला प्रीमियर लीगमध्ये सहभागी होणारे संघ
- मुंबई इंडियन्स (MI) | संघ मालक – रिलायन्स इंडस्ट्रीज
- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) | संघ मालक – डियाजिओ
- दिल्ली कॅपिटल्स (DC) | संघ मालक – JSW ग्रुप आणि GMR ग्रुप
- गुजरात जायंट्स (GT) | संघ मालक – अदानी ग्रुप
- यूपी वॉरियर्स (UPW) | संघ मालक – कॅप्री ग्लोबल
हे ही वाचा: ‘वूमन्स प्रीमिअर लीग’ची आजपासून सुरवात
Women’s IPL Schedule In Marathi: भारतीय वेळेनुसार वेळापत्रक
WPL पहिला डबल-हेडर 5 मार्चला होईल. डबल हेडरच्या दिवशी पहिला सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3.00 वाजता सुरु होईल. साधारण 4 डबल हेडर होतील. सायंकाळी आणि रात्री पार पडणारे सर्व सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरु होतील.
Women’s IPL Schedule In Marathi: महिला प्रीमियर लीग वेळापत्रक
4 मार्च GT विरुद्ध MI, संध्याकाळी 7:30, DY पाटील स्टेडियम
5 मार्च RCB विरुद्ध DC दुपारी 3:30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम
5 मार्च UPW विरुद्ध GG संध्याकाळी 7:30 PM, DY पाटील स्टेडियम
6 मार्च MI विरुद्ध RCB संध्याकाळी 7:30, ब्रेबॉर्न स्टेडियम
7 मार्च DC विरुद्ध UPW संध्याकाळी 7:30, DY पाटील स्टेडियम
8 मार्च GG विरुद्ध RCB, संध्याकाळी 7:30, ब्रेबॉर्न स्टेडियम
9 मार्च DC विरुद्ध MI 7: संध्याकाळी 7:30- पाटील स्टेडियम
10 मार्च RCB विरुद्ध UPW: संध्याकाळी 7:30- ब्रेबॉर्न स्टेडियम
11 मार्च GG विरुद्ध DC: संध्याकाळी 7:30- DY पाटील स्टेडियम
12 मार्च UPW विरुद्ध MI: संध्याकाळी 7:30- ब्रेबॉर्न स्टेडियम
13 मार्च DC विरुद्ध RCB : संध्याकाळी 7:30, DY पाटील स्टेडियम
14 मार्च MI विरुद्ध GG: संध्याकाळी 7:30, ब्रेबॉर्न स्टेडियम
15 मार्च UPW विरुद्ध RCB: संध्याकाळी 7:30, DY पाटील स्टेडियम
16 मार्च DC vs GG: संध्याकाळी 7:30, ब्रेबॉर्न स्टेडियम
18 मार्च MI vs UPW: दुपारी 3:30 , DY पाटील स्टेडियम
18 मार्च RCB vs GG : संध्याकाळी 7:30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम
20 मार्च GG वि UPW: दुपारी 3:30 वाजता, ब्रेबॉर्न स्टेडियम
20 मार्च MI vs DC: संध्याकाळी 7:30 , DY पाटील स्टेडियम
21 मार्च RCB vs MI: दुपारी 3:30 PM, DY पाटील स्टेडियम
21 मार्च UPW vs DC: संध्याकाळी 7.30 , ब्रेबॉर्न स्टेडियम
24 मार्च एलिमिनेटर: संध्याकाळी 7:30, डीवाय पाटील स्टेडियम
26 मार्च, अंतिम सामना: संध्याकाळी 7:30 वाजता, ब्रेबॉर्न स्टेडियम