तमन्ना भाटिया ठरली  द न्यू मल्टी-टॅलेंटेड नॅशनल क्रश ऑफ इंडिया

ग्लॅमरच्या जगात सध्या तमन्ना बद्दल बरीच चर्चा आहे.

तमन्ना तिच्या अप्रतिम फॅशन सेन्स, उत्तम अभिनय आणि अविश्वसनीय डान्स मूव्ह्ससाठी ओळखली जाते.

अलिकडच्या काळात तमन्नाने तिच्या दमदार परफॉर्मन्सने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. 

जेलर मधल्या 'कावाला' या गाण्याने तिच्या नृत्याची अनोखी झलक प्रेक्षकांना पुन्हा मिळाली आणि ती ट्रेंड मध्ये आली.  

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'जी करदा' आणि 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये तमन्नाने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने तिने लोकांना प्रभावित केले आहे. 

तमन्नाचे 'जेलर' आणि 'भोला शंकर' हे चित्रपट रिलीज होणार आहेत.  या शिवाय  ती 'अरमानाई 4' आणि  'वेदा' या चित्रपटात दिसणार आहे.

आपल्या फॅशन सेन्सच्या, उत्तम अभिनय आणि अविश्वसनीय नृत्याच्या जोरावर तमन्नाने  'द न्यू मल्टी-टॅलेंटेड नॅशनल क्रश ऑफ इंडिया' म्हणून नवीन ओळख संपादन केली आहे. 

https://vandemaharashtra.com