लोकप्रिय  स्टार्सच्या यादीत  समांथा अव्वल.  पाहा संपूर्ण यादी

लोकप्रिय  स्टार्सच्या यादीत  समांथा अव्वल.  पाहा संपूर्ण यादी

ऑरमॅक्स स्टार्स इंडिया लव्हने ऑक्टोबर महिन्यातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रीची यादी जाहीर केली आहे.

या यादीमध्ये भारतातील सर्वांत लोकप्रिय १० अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे.

या यादीमध्ये भारतातील सर्वांत लोकप्रिय १० अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे. 

विशेष म्हणजे या यादीत दाक्षिणात्य अभिनेत्रींनी बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींच्या वरचढ ठरल्या आहेत.

या यादीमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने आघाडी घेतली आहे.

समांथा रुथ प्रभूची बॉक्स ऑफिसवरील जादू अजूनही कायम असून तिला सर्वात लोकप्रिय महिला स्टार म्हणून निवडण्यात आले आहे.

सर्वात लोकप्रिय महिला स्टारच्या या यादीत  आलिया भट्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दक्षिणेतली सुपरस्टार नयनतारा या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.

दक्षिणेतली सुपरस्टार काजल अग्रवाल या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

सहाव्या क्रमांकावर रश्मिका मंदान्ना आहे.

कतरिना कैफ सातव्या क्रमांकावर आहे.

बाहुबलीची देवसेना अनुष्का शेट्टी आठव्या क्रमांकावर आहे.

नवव्या स्थानावर  दक्षिणेतली सुपरस्टार कीर्ती सुरेश  आहे.

दहाव्या क्रमांकावर  त्रिशा कृष्णन आहे