केळी जास्त दिवस टिकवण्यासाठी  ६ टिप्स

केळी जास्त दिवस टिकवण्यासाठी  ६ टिप्स

केळी घरी आणल्यानंतर त्यांच्या देठावर प्लास्टिक किंवा कागद गुंडाळुन ठेवा. 

केळी ठेवण्यासाठी विशेष हँगर उपलब्ध असतात. केळी त्यात ठेवल्यास लवकर खराब होणार नाहीत.

‘व्हिटॅमिन सी’ची गोळी पाण्यात मिसळा आणि त्या पाण्यात केळी ठेवा. 

केळी कधीही फ्रिजमध्ये ठेऊ नये. केळ्यांना नेहमी रूम टेम्परेचर ठेवावे.

बेकिंग सोडा पाण्यात मिसळा आणि या पाण्यात केळी ठेवा. नंतर थोड्या वेळाने केळी पाण्यातून बाहेर काढून सामान्य तापमानाला ठेवा.

आंबट फळांच्या रसामध्ये केळी साठवल्यास, केळी लवकर खराब होणार नाहीत तसेच ती काळीदेखील पडत नाहीत.