टेनिस विश्वात गेली कित्येक वर्षे एक हाती सत्ता स्थापन केलेल्या विश्वविक्रमी रॉजर फेडररने वयाच्या ४१व्या वर्षी आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला.

वयाच्या सहाव्या वर्षी टेनिसची रॅकेट हाती धरल्यापासून तब्बल २४ वर्षांच्या व्यावसायिक कारकीर्दीत १,५०० हून अधिक सामने खेळल्यानंतर फेडररने आता निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

टेनिस विश्वात चार वर्षांत ११ ग्रॅंडस्लॅम विजेतेपदे मिळवणारा फेडरर एकमेव टेनिसपटू आहे. आपल्या कारकीर्दीत सर्वाधिक २० ग्रॅंडस्लॅम विजेतेपदे मिळवणारा फेडरर पहिला टेनिसपटू आहे.

अमेरिकन स्पर्धेतही त्याचे वर्चस्व दिसून आले आहे. अमेरिकन स्पर्धा सलग पाच वर्षे जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे.

स्वित्झर्लंड सरकारने नाण्यावर त्याची छबी साकारली आहे. २० स्विस फ्रँकचे हे नाणे २०२० मध्ये स्वित्झर्लंडमध्ये चलनात आले.

आपला फिटनेस टिकावा म्हणून फेडरर ने सर्वतोपरी प्रयत्न केले. विशेष म्हणजे त्याने कारकीर्द घडवताना कधीही आपल्या झोपेशी तडजोड केली नाही. तो दिवसातून चक्क १० तास झोप घेतो.

फेडरर कमालीचा सहृदयी आहे. सामाजिक बांधिलकीचे भान राखताना तो एखादी स्पर्धा जिंकल्यानंतर आपल्या कमाईतला काही भाग गरीब देशांमधील मुलांसाठी दान करतो.

फेडरर, तू दिलेल्या आनंदाची परतफेड आम्ही कधीच करू शकणार नाही. तुझ्या भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा!