उकडीचे मोदक

गणेश चतुर्थीला हमखास बनणारा पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक (Ukadiche Modak). करायला सोपे आणि खायला चविष्ट असे हे पक्वान्न. मोदक म्हणजे मोद देणारा, आनंद देणारा. बाहेरून मऊ लुसलुशीत आणि आत रसाळ … Continue reading उकडीचे मोदक