अ. भा. सो. क्ष. कासार समाजोन्नती मध्यवर्ती महिला मंडळाने साजरा केला ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रम
9 ऑगस्ट म्हटले की आपल्याला आठवते १९४२ ची ‘चले जाव’ चळवळ आणि मनात फुलते स्वाभिमानाची ज्योत. क्रांती दिनाच्या याच शुभमुहूर्तावर अखिल भारतीय सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजोन्नती मध्यवर्ती महिला मंडळाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘हर घर तिरंगा‘ अंतर्गत ‘तिरंगा’ थीम घेऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ऑनलाईन आणि ऑफलाइन कार्यक्रम ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही स्वरूपात…