fbpx
Narendra Modi Meets ISRO Scientists

Narendra Modi Meets ISRO Scientists In Bengaluru: बेंगळुरूमध्ये नरेंद्र मोदींनी घेतली इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट

Narendra Modi Meets ISRO Scientists : दक्षिण आफ्रिका आणि ग्रीस या दोन देशांचा दौरा आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंगळुरू येथील एचएएल विमानतळावर आगमन झाले. येथे पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित करताना ‘जय विज्ञान-जय अनुसंधन’ असा नवा नारा दिला. यानंतर पंतप्रधान मोदींनी इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये चंद्रयान-3 मोहिमेत सहभागी असलेल्या इस्रोच्या…

पुढे वाचा...