
Economic Corridor: इकॉनॉमिक कॉरिडॉर भारताला मध्य पूर्व आणि युरोपशी जोडेल, मोदी-बायडन यांची घोषणा
Economic Corridor | इकॉनॉमिक कॉरिडॉर : भारत मध्य पूर्व युरोप कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर लवकरच सुरू होणार आहे. भारत, UAE, सौदी अरेबिया, EU, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि अमेरिका यांचा समावेश असलेल्या कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांवरील सहकार्यासाठी हा एक उपक्रम असेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी शनिवारी या आर्थिक कॉरिडॉरची घोषणा केली. यादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…