fbpx
Apple iPhone 15 Series

iPhone 15 Series : आयफोन 15 सीरीजमध्ये Apple ने केले 5 मोठे बदल

iPhone 15 Series | आयफोन 15 सीरीज : Apple ने आपली नवीन iPhone सिरीज 15 लॉन्च केली आहे. या सीरीज अंतर्गत iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Plus सादर करण्यात आले आहेत. आयफोन 15 सिरीज टाइप-सी पोर्ट आणि वायरलेस कनेक्टिव्हिटीसह लॉन्च करण्यात आली आहे. चार्जिंगच्या बाबतीत कंपनीचा हा सर्वात…

पुढे वाचा...