Mutual Fund: म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीपेक्षा थेट गुंतवणूक अधिक फायदेशीर आहे. मागील ५ वर्षात शेअर मार्केटने सुगीचे दिवस पहिले. बाजाराने निर्देशांकाचे अनेक उच्चांक गाठले पण बाजाराने इतका परतावा देऊनही पण म्युच्युअल फंड (Mutual Fund) अजून बँक व्याजाइतकाही परतावा देऊ शकलेले नाहीत. काय आहे नाण्याची दुसरी बाजू जी कधीच तुम्हाला सांगितली जात नाही? जाणून घ्या सी ए निखिलेश सोमण यांच्या कडून.
कधी आहे सत्र?
ह्या संबंधी एक संवाद शुक्रवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२२, संध्याकाळी ६.०० ते ७.३० दरम्यान आयोजित केला गेला आहे. तुमच्या गुंतवणुकीच्या दृष्टीने हे सत्र खूप महत्वाचे ठरू शकते. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची दुसरी बाजू काय आहे हे जाणून घ्यायचे असेल तर हे सत्र आपण नक्की जॉईन करा. गुंतवणुकीच्या दृष्टीने गुंतवणूकदारांना सजग करण्याचा प्रयत्न म्हणून हे सत्र आयोजित केले असल्यामुळे ते सर्वाना विनामूल्य अटेंड करता येईल.
पूर्व नोंदणी आवश्यक
हे सत्र अटेंड करण्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे जी शुक्रवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ च्या दुपार पर्यंत करावी लागेल. नोंदणी साठी, I am Interested असा मेसेज आपल्या पूर्ण नावा सहित 9594083769 ह्या व्हाट्स ऍप क्रमांकावर पाठवावा. कारण शेवटी तूच आहेस तुझ्या गुंतवणुकीचा शिल्पकार!
मागील सत्राचे यश
मागील सत्रात ५० पेक्षा अधिक जणांची उपस्थिती होती. सत्र संपल्यानंतर अनेकांनी लवकरच म्युच्युअल फंडातून बाहेर पडून थेट गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली. त्यातील काही जणांनी संपर्क करून थेट गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने पाऊलही उचलले आणि हेच त्या सत्राला मिळालेले यश आहे असे म्हणावे लागेल.