ICC World Cup 2023 Full Schedule : भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या विश्वचषक स्पर्धेत एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या थरराला सुरुवात होणार आहे. २०१९ च्या अंतिम फेरीच्या पुनरावृत्तीसह ५ ऑक्टोबर रोजी विश्वचषकाला सुरुवात होईल.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे. यजमान संघ भारत ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ५ वेळा विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. तर भारत आणि पाकिस्तानमधील पहिला सामना १५ ऑक्टोबर २०२३ ला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. 19 नोव्हेंबर रोजी फायनलचा सामना होणार आहे. तर 15 नोव्हेंबर रोजी पहिला उपांत्य सामना होणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी खेळण्यात येणार आहे. कोलकाता आणि मुंबई येथे उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत, तर अहमदाबाद येथे फायनल होणार आहे.
ICC World Cup 2023 Full Schedule : आयसीसी वर्ल्ड कप 2023 चं संपूर्ण वेळापत्रक
- 5 ऑक्टोबर- इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड – अहमदाबाद
- 6 ऑक्टोबर- पाकिस्तान विरुद्ध क्वॉलीफायर-1 – हैदराबाद
- 7 ऑक्टोबर- बांगलादेश विरुद्ध अफगानिस्तान- धर्मशाला
- 8 ऑक्टोबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- चेन्नई
- 9 ऑक्टोबर- न्यूझीलंड विरुद्ध क्वॉलीफायर-1 हैदराबाद
- 10 ऑक्टोबर- इंग्लंड विरुद्ध बांगलादेश- धर्मशाला
- 11 ऑक्टोबर- भारत विरुद्ध अफगानिस्तान- दिल्ली
- 12 ऑक्टोबर- पाकिस्तान विरुद्ध क्वॉलीफायर-2 – हैदराबाद
- 13 ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका – लखनौ
- 14 ऑक्टोबर – न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश – चेन्नई
- 15 ऑक्टोबर- भारत विरुद्ध पाकिस्तान – अहमदाबाद
- 16 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वॉलीफायर-2 – लखनौ
- 17 ऑक्टोबर- दक्षिण आफ्रिका विरुद्ध क्वॉलीफायर-1 – धर्मशाला
- 18 ऑक्टोबर- न्यूझीलंड विरुद्ध अफगानिस्तान- चेन्नई
- 19 ऑक्टोबर- भारत विरुद्ध बांगलादेश – पुणे
- 20 ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान- बेंगलोर
- 21 ऑक्टोबर- इंग्लंड -दक्षिण आफ्रिका – मुंबई
- 22 ऑक्टोबर- क्वॉलीफायर-1 विरुद्ध क्लॉलीफायर-2 – लखनौ
- 23 ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूजलैंड- धर्मशाला
- 24 ऑक्टोबर- दक्षिण आफ्रिका विरुद्ध क्वॉलीफायर-2 – दिल्ली
- 25 ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वॉलीफायर-1 दिल्ली
- 26 ऑक्टोबर- इंग्लंड विरुद्ध क्वॉलीफायर-2 – बेंगलोर
- 27 ऑक्टोबर- पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका – चेन्नई
- 28- ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड – धर्मशाला
- 29- ऑक्टोबर- भारत विरुद्ध इंग्लंड – लखनौ
- 30 ऑक्टोबर- अफगानिस्तान विरुद्ध क्वॉलीफायर-2 – पुणे
- 31- ऑक्टोबर- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश – कोलकाता
- 1 नोव्हेंबर- न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका – पुणे
- 2- नोव्हेंबर- भारत विरुद्ध क्वॉलीफायर-2 – मुंबई
- 3 नोव्हेंबर- अफगानिस्तान विरुद्ध क्वॉलीफायर-1 – लखनौ
- 4 नोव्हेंबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड – अहमदाबाद
- 4 नोव्हेंबर- न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान – बेंगलोर
- 5 नोव्हेंबर- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – कोलकाता
- 6 नोव्हेंबर- बांगलादेश विरुद्ध क्वॉलीफायर-2 – दिल्ली
- 7 नोव्हेंबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगानिस्तान – मुंबई
- 8 नोव्हेंबर- इंग्लंड विरुद्ध क्वॉलीफायर-1 – पुणे
- 9 नोव्हेंबर- न्यूझीलंड विरुद्ध क्वॉलीफायर-2- बेंगलोर
- 10 नोव्हेंबर- दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगानिस्तान – अहमदाबाद
- 11 नोव्हेंबर- भारत विरुद्ध क्वॉलीफायर-1 – बेंगलोर
- 12 नोव्हेंबर- इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान – कोलकाता
- 12 नोव्हेंबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश- पुणे
- 15 नोव्हेंबर- सेमीफाइनल-1 – मुंबई
- 16 नोव्हेंबर- सेमीफाइनल-2 – कोलकाता
- 19 नोव्हेंबर – फायनल- अहमदाबाद
या विश्वचषकात सर्व संघ इतर नऊ संघांसोबत राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळणार आहेत. यापैकी गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील आणि विजेते संघ अंतिम फेरीत खेळतील. या स्पर्धेतील पहिली उपांत्य फेरी मुंबईमध्ये 15 नोव्हेंबर तर दुसरी उपांत्य फेरी 16 नोव्हेंबरला होणार आहे, तर अंतिम सामना 19 नोव्हेंबरला अहमदाबाद मैदानावर होणार आहे.
भारत वर्ल्डकप 2023 चे वेळापत्रक
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 8 ऑक्टोबर, चेन्नई
- भारत विरुद्ध अफगाणिस्तान – 11 ऑक्टोबर, दिल्ली
- भारत विरुद्ध पाकिस्तान – 15 ऑक्टोबर, अहमदाबाद
- भारत विरुद्ध बांगलादेश – 19 ऑक्टोबर, पुणे
- भारत विरुद्ध न्यूझीलंड – 22 ऑक्टोबर, धर्मशाला
- भारत विरुद्ध इंग्लंड – 29 ऑक्टोबर, लखनऊ
- भारत विरुद्ध संघ – 2 नोव्हेंबर, मुंबई
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – 5 नोव्हेंबर, कोलकाता
- भारत विरुद्ध पात्र संघ – 11 नोव्हेंबर, बंगळुरू