विमानतळावरील चेक इनच्या रांगेतून होणार प्रवाशांची सुटका

वाराणसी आणि बेंगळुरू विमानतळावर ‘डिजी यात्रा सुविधा’ (Digi Yatra) सुरु करण्यात आली आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत पुणे, विजयवाडा, कोलकाता, दिल्ली आणि हैदराबाद या पाच विमानतळांवर ही सुविधा आणण्यात येणार आहे. … Continue reading विमानतळावरील चेक इनच्या रांगेतून होणार प्रवाशांची सुटका