है तैय्यार हम!
है तैय्यार हम!
टी20 वर्ल्डकपपूर्वी
टीम इंडियाचं दमदार फोटोशूट
आगामी टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ सज्ज झाला असून खेळाडूंनी खास फोटोशूट नुकतंच केलं आहे.

फॉर्मात परतलेला विराट कोहली असाच फॉर्ममध्ये राहो अशी आशा भारतीय क्रिकेटप्रेमी करत आहेत.

चौथ्या स्थानावर असणाऱ्या सूर्यकुमारच्या खेळीकडे सर्व संघाचं लक्ष असेल.

दिपक हुडाला पहिल्या अकरा मध्ये जागा मिळेल असं वाटत नाही. त्याला योग्य संधीची वाट पाहावी लागेल.

ऑलराऊंडर हार्दीक पांड्यावर गोलंदाजी आणि फलंदाजी अशी मोठी जबाबदारी असेल.

फिनिशर म्हणून संघात जागा मिळवलेला दिनेश कार्तिक यष्टीरक्षकाच्या भूमिकेतही दिसू शकतो.

ऑस्ट्रलियातला अनुभव आणि कामगिरी बघता, संघातला एकमेव डावखुरा फलंदाज म्हणून रिषभ पंत कडूनही खूप अपेक्षा आहेत.

अनुभवी फिरकीपटू
रवीचंद्रन आश्विनच्या अनुभवाचा संघाला नक्कीच फायदा होईल.

चतुर चहलचाही सध्याचा फॉर्मखूप चांगला आहे आणि त्याचा फायदा मधल्या ओव्हर्स मध्ये होईल.

एक बॉलिंग ऑल राउंडर म्हणून जाडेजाची जागा भरून काढण्याचा अक्षर पटेलचा प्रयत्न असेल.

डेथ ओव्हर्ससाठी डावखुरा युवा गोलंदाज अर्शदीप सिंहकडे अनेकांचे लक्ष असेल. त्याची सध्याची कामगिरी पहाता तो चांगला परफॉर्म करेल अशी अपेक्षा आहे.

भुवनेश्वर कुमार चा फॉर्म आणि खास करून १९ व्या ओव्हर मध्ये त्याचा परफॉर्मन्स चिंतेचा विषय आहे.

हर्षल पटेल कडूनही खूप अपेक्षा आहेत. ऑस्ट्रेलियातल्या उसळत्या खेळपट्यांवर त्याचे स्लोअर वन्स खूप उपयोगी असतील.

शेवटच्या क्षणी संघात आल्यामुळे मोहम्मद शमी कशी कामगिरी करेल हे पाहावे लागेल. सराव सामान्यातले एक षटक त्याच्या मानसिकतेबद्दल बरंच काही सांगून गेले.
शेवटच्या क्षणी संघात आल्यामुळे
मोहम्मद शमी
कशी कामगिरी करेल हे पाहावे लागेल. सराव सामान्यातले एक षटक त्याच्या मानसिकतेबद्दल बरंच काही सांगून गेले.
एकूणच टीम इंडिया कडून खूप अपेक्षा आहेत.
टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाला खूप शुभेच्छा!

https://vandemaharashtra.com/
https://vandemaharashtra.com/