लहान मुलांसाठी चांगला साथीदार आणि मित्र या दृष्टीकोणातून तुम्ही फॅमिली डॉग पाळायचा विचार करत असाल तर Beagle या जातीचा कुत्रा तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरु शकतो.

बीगल
दिसायला सुंदर आणि आकर्षक असणारे गोल्डन रिट्रीवर शांत स्वभावाचे असतात. त्यामुळे ही ब्रीड इतर फॅमिली डॉग ब्रीडपेक्षा अधिक लोकप्रिय आहे.

गोल्डन रिट्रीवर
लॅब्राडोर जातीचे कुत्रे खुप बुद्धिमान असतात. त्यासोबतच, हे कुत्रे दयाळू, चंचल आणि स्पोर्टिग स्वभावाचे असतात. त्यांच्या या स्वभावामुळे लॅब्राडोर कुत्र्यांची लोकप्रिय ब्रीड आहे.

लॅब्राडोर
कॉकर स्पॅनिअल
कॉकर स्पॅनिअल ब्रीडचा कुत्रा खूप इमोशनल, चंचल आणि ऍक्टिव्ह असतो. कुटूंबाला मदत करण्याचा त्याचा स्वभाव असल्याने एक फॅमिली डॉग म्हणून हा फार लोकप्रिय आहे.

पोमेरेनियम
पोमेरेनियम हे आकाराने लहान आणि स्वभावाने प्रेमळ कुत्रे असतात. या कुत्र्यांना खेळण्यांसोबत खेळायला आणि इकडे-तिकडे धावायला खुप आवडतं.

सेंट बर्नाड
मोठ्या आकार आणि त्याचा प्रेमळ स्वभाव अशा कॉम्बिनेशन असणारा कुत्रा तुम्हाला पाळायचा असेल तर तुमच्यासाठी सेंट बर्नाड हा कुत्रा योग्य पर्याय ठरु शकतो.

गावठी कुत्रा
विदेशी कुत्र्यांपेक्षा भारतीय अर्थात गावठी कुत्रे येथील वातावरणात अधिक चांगले राहू शकतात. ते काटक असतात. त्यामुळे त्यांच्या देखभालीवर खर्चही कमी येतो. मुळातच ते प्रेमळ नि हुशार असतात.